Posts

राज्यात ‘लेक लाडकी योजना’ | Lek Ladki Yojana

 महाराष्ट्रात  मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे अशी अनेक उद्दिष्ट घेऊन  ‘लेक लाडकी योजना’ | Lek Ladki Yojana ही योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक १ ऑगस्ट २०१७ पासून माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) नविन योजना संदर्भाधीन दिनांक १ ऑगस्ट, २०१७ च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आली आहे. सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन, सदर योजना अधिक्रमित करुन मुलींच्या सक्षमीकरणा करिता नवीन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. त्यानुषंगाने सन २०२३ - २४ च्या अर्थसंकल्पिय भाषणामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरु करण्यात येईल. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील." अशी घोषणा करण्यात आलेली आहे. त्यास अनुसरून राज्या...

ITR efiling

Image
नवीन अकाउंट उघडण्याची स्टेप-बाय-स्टेप पद्धत Income Tax e-Filing Portal वर जा.  https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/register Income Tax e-Filing Portal वर जा. Register वर क्लिक करा: होमपेजच्या उजव्या बाजूला वरती दिलेल्या 'Register' या बटनवर क्लिक करा. PAN व्हॅलिडेट करा:  Register as a Taxpayer हा पर्याय निवडून तुमचा PAN नंबर टाका आणि 'Validate' वर क्लिक करा.  जर तुम्हाला वैयक्तिक अकाउंट उघडायचे असेल, तर "Register as Individual Taxpayer" वर 'Yes' करा आणि 'Continue' वर क्लिक करा. वैयक्तिक माहिती भरा (Basic Details):तुमच्या PAN कार्डवर असल्याप्रमाणे तुमचे नाव (पहिले नाव, आडनाव), जन्मतारीख, लिंग आणि रेसिडेन्शियल स्टेटस (Resident) निवडा आणि 'Continue' करा. संपर्काची माहिती द्या (Contact Details):तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि सध्याचा पत्ता अचूक भरा, त्यानंतर 'Continue' वर क्लिक करा.  (टीप: स्वतःचाच मोबाईल नंबर आणि ईमेल वापरा कारण यावर OTP येईल).OTP व्हेरिफिकेशन (OTP Verification):तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर आ...

Income Certificate: उत्पन्न दाखला कसा काढायचा ?

Image
Income Certificate: उत्पन्न दाखला कसा काढायचा ?   शासन समाजातल्या विविध घटकांसाठी त्यांच्या सुधारणेसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. अशा योजनांसाठी अर्ज करायचा असल्यास ‘उत्पन्नाचा दाखला’ (Income Certificate) खूप आवश्यक असतो. उत्पन्नाचा दाखला १ वर्ष आणि ३ वर्ष या दोन प्रकारात काढता येतो. दोन्ही प्रकारच्या दाखल्याची वैधता चालू आर्थिक वर्षापुरतीच मर्यादित असते. (१ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत काढलेला उत्पन्नाचा दाखला ३१ मार्च पर्यंतच वैध असतो.) उत्पन्नाचा दाखला शैक्षणिक, वैद्यकीय, प्रकरण इ. कारणांसाठी काढावा लागतो. Non Creamy-Layer प्रमाणपत्र काढण्यासाठी ३ वर्ष या प्रकारचा उत्पन्नाचा दाखला काढावा लागतो. सदरील लेखात आपण तलाठी उत्पन्न दाखला कसा काढायचा ? उत्पन्न दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ? याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.  Talathi Income Certificate Form PDF म्हणजेच  Talathi utpanna dakhla Form PDF यांचे PDF व Word दोन्ही नमुने येथे मिळतील. उत्पन्न दाखला कसा काढायचा ? विहित नमुन्यातील अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे जोडून तलाठी यांचे कडून तलाठी उत्पन्न दाखला काढा...

Non Creamy Layer : संपूर्ण माहिती

Image
  Non Creamy Layer : संपूर्ण माहिती प्रस्तावना : Non creamy layer म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांचा प्रवर्ग. मा. सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा सहानी व इतर – या खटल्यात इतर मागासवर्ग प्रवर्गाकरिता क्रीमी लेयरचे तत्व लागू करण्याचा आदेश दिला.(याचिका क्र. ९३०/९०, दिनांक १६.११.१९९२) भारत सरकारच्या Ministry of Personnel, Public Grievances and Pensions (Department of Personnel and Training) विभागाने मेमोरेंडम क्र. ३६०१२/२२/९३ – इएसटीटी (एससीटी), दिनांक ०८.०९.१९९३. नुसार क्रीमी लेयरचे तत्व लागू केले आहे. केंद्र शासनाने विमुक्त जाती , भटक्या जमाती , इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षणाचा लाभ घेता यावा व समाजातील उन्नत व प्रगत व्यक्ती / गट यांना आरक्षणातून वगळता यावे यासाठी क्रीमी लेयर चे तत्व लागू केले. आरक्षणाचा लाभ मिळवण्यासठी Non Creamy Layer Certificate सादर करणे आवश्यक असते. व्याख्या : What is non creamy layer certificate? नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र म्हणजे उन्नत व प्रगत व्यक्ती / गटामध्ये मोडत नसल्या बाबतचे प्रमाणपत्र. मागील सलग तीन वर्षामध्ये ...

Digital Satbara utara कसा काढावा ?

Image
  Digital Satbara utara कसा काढावा ?                तलाठी कार्यालयात उतारे घेण्यासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागू नये त्यांचा वेळ वाचावा यासाठी महाराष्ट्र शासनाने डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, ८अ उतारे व फेरफार उपलब्ध करून दिले आहेत. Digital Satbara , ८ अ  व फेरफार सर्व शासकीय व कायदेशीर बाबींसाठी वापरता येतात. घरबसल्या आपण आपल्या जमिनीचे उतारे कसे काढायचे ते या लेखात पाहू. https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr  शासनाची Digital Utare , ८अ, फेरफार काढण्यासाठी अधिकृत website आहे. Digital Satbara –  सर्व शासकीय व कायदेशीर बाबींसाठी वापरता येतात. प्रत्येक उतारा काढण्यासाठी १५ रु. आकारले जातात. Digital Satbara आपल्याला २ प्रकारे काढता येतो –  Regular Login –          Login ID, Password टाकून आपण Login करू शकता. आपला  Login ID , Password तयार करण्यासाठी  New User Registration  या पर्यायावर जाऊन आपला  Login ID, Password तयार करू शकता.  OTP Based Login –  या पर्यायाचा...

श्याम बाबा की जय

Image
खाटू श्यामजी – कलियुगातील भगवान श्रीकृष्णाचा साक्षात रूप 🕉️ मराठीतून कथा महाभारत युद्धानंतर, बर्बरीक या पराक्रमी योद्ध्याची शेवटची इच्छा होती की त्याला युद्ध पाहायचं आहे. भगवान श्रीकृष्णाने त्याच्या या इच्छेचा सन्मान करत त्याचं शिर एका पर्वतावर ठेवून युद्ध दाखवलं. कलियुग सुरू झाल्यानंतर अनेक वर्षांनी हे शिर राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील खाटू या गावात गाडलेले आढळून आले. ही जागा अनेक वर्षं दुर्लक्षित राहिली होती. परंतु एका दिवशी, एक गाय त्या ठिकाणी गेली आणि अचानक तिच्या थनातून दुध स्वतःहून गळू लागलं. हे पाहून गावकऱ्यांनी ती जागा खोदली आणि बर्बरीकचं शिर सापडलं. हे शिर एका ब्राह्मणाकडे देण्यात आलं आणि त्याने त्याची भक्तीभावाने पूजा केली. त्यानंतर खाटूचे राजा रूपसिंह चौहान यांना स्वप्नामध्ये ही मूर्ती उगमस्थळी मंदिरात स्थापण्याची आज्ञा मिळाली. राजा आणि त्यांच्या पत्नी नर्मदा कंवर यांच्या स्वप्नाच्या आधारे, त्या जागेवर (आजचं श्याम कुंड) खुदाई करून मूर्ती बाहेर काढली गेली आणि फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला मंदिरात प्रतिष्ठापना झाली. या मूळ मंदिराची स्थापना इ.स. 1027 मध्ये झाली आ...

🌟 MW_The Symbol of Trust Enterprises – तुमचा विश्वासार्ह स्टॅम्प पार्टनर!

  🌟 MW_The Symbol of Trust Enterprises – तुमचा विश्वासार्ह स्टॅम्प पार्टनर! Looking for a  custom pre-ink stamp ? You're at the right place –  MW_The Symbol of Trust Enterprises  is here for all your stamp needs! ✅ Price range: ₹300 - ₹350 per stamp ✅ Ready in 1-2 days ✅ Premium quality ✅ Delivery all over India ✅ Place your order via WhatsApp or Email Whether it's your  name, company logo, or any customized design , just let us know and we’ll get it done! 📱  WhatsApp us at: 7711000303 📧  Email:   vighnavinash@gmail.com तुमचं स्वतःचं प्री-इन्क स्टॅम्प हवंय का? मग MW_The Symbol of Trust Enterprises इथेच योग्य ठिकाण आहे! आमच्याकडे सर्व प्रकारचे कस्टमाईज्ड प्री-इन्क स्टॅम्प्स बनवले जातात. ✅ दर फक्त ₹300 ते ₹350 (स्टॅम्पच्या प्रकारानुसार) ✅ 1-2 दिवसांत तयार ✅ उत्तम दर्जा (Premium Quality) ✅ ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी ✅  WhatsApp  किंवा  ई-मेल द्वारे ऑर्डर करा तुम्हाला तुमचं नाव, लोगो किंवा कंपनीचं नाव असलेला स्टॅम्प हवा असल्...

लाडकी बहिण योजना महाराष्ट्र - सर्व तपशील आणि इतिहास

Image
 "लाडकी बहिण योजना महाराष्ट्र: महिला सशक्तीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम" महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सामाजिक, आर्थिक, आणि शैक्षणिक विकासासाठी "लाडकी बहिण योजना" (Laadki Bahin Yojana) सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना सशक्त बनवणे आणि त्यांना त्यांच्या हक्कांचा फायदा मिळवून देणे आहे. याअंतर्गत महिलांसाठी विविध योजनांचा लाभ दिला जातो, ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते. लाडकी बहिण योजनेचा इतिहास: "लाडकी बहिण योजना" महाराष्ट्र सरकारने 2019 मध्ये सुरू केली. या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना सशक्त बनवणे, त्यांची आर्थिक स्थिती सुधारविणे, आणि महिलांच्या शिक्षणासाठी अतिरिक्त सहाय्य पुरवणे होता. राज्य सरकारने महिलांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली आहे ज्यामुळे महिलांचा जीवनस्तर उंचावला आहे. लाडकी बहिण योजनेचे मुख्य लाभ: शैक्षणिक सहाय्य: महिलांच्या शिक्षणासाठी विशेष आर्थिक सहाय्य दिले जाते. स्वयंपूर्णता: महिलांना लघु उद्योग, व्यापार किंवा शेतीमध्ये मदत देऊन स्वयंपूर्ण बनवले जाते. मुलींसाठी विशेष फायदे: विशेषत: ग्रामीण भागातील मु...

पीएम किसान योजना

Image
  "प्रधानमंत्री किसान योजना: किसानों के लिए राहत और समृद्धि का मार्ग" Introduction: प्रधानमंत्री किसान योजना (PM Kisan Yojana) भारत सरकार द्वारा किसानों को आर्थिक सहायता प्रदान करने के लिए शुरू की गई एक महत्वपूर्ण योजना है। इस योजना के तहत, छोटे और सीमांत किसानों को प्रतिवर्ष 6,000 रुपये की सहायता तीन समान किस्तों में प्रदान की जाती है। यह योजना किसानों की आय बढ़ाने और उन्हें आर्थिक संकट से उबारने में मदद करती है। Key Features of PM Kisan Yojana: योजना का उद्देश्य: किसानों को वित्तीय सहायता प्रदान करना ताकि वे कृषि कार्य में बेहतर तरीके से निवेश कर सकें। लाभार्थी: छोटे और सीमांत किसान, जिनके पास 2 हेक्टेयर तक कृषि भूमि है। आर्थिक सहायता: किसानों को प्रतिवर्ष 6,000 रुपये का भुगतान तीन किस्तों में। ऑनलाइन आवेदन: किसान आसानी से ऑनलाइन आवेदन कर सकते हैं। How to Apply for PM Kisan Yojana: सबसे पहले PM Kisan Official Website पर जाएं। "New Farmer Registration" पर क्लिक करें। अपना आधार कार्ड और अन्य जरूरी जानकारी भरें। आवेदन प्रक्रिया को पूरा करें और पुष्टि प्राप्त ...