Digital Satbara utara कसा काढावा ?
Digital Satbara utara कसा काढावा ?
- तलाठी कार्यालयात उतारे घेण्यासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागू नये त्यांचा वेळ वाचावा यासाठी महाराष्ट्र शासनाने डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, ८अ उतारे व फेरफार उपलब्ध करून दिले आहेत. Digital Satbara , ८ अ व फेरफार सर्व शासकीय व कायदेशीर बाबींसाठी वापरता येतात. घरबसल्या आपण आपल्या जमिनीचे उतारे कसे काढायचे ते या लेखात पाहू.
https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr शासनाची Digital Utare , ८अ, फेरफार काढण्यासाठी अधिकृत website आहे. - Digital Satbara – सर्व शासकीय व कायदेशीर बाबींसाठी वापरता येतात. प्रत्येक उतारा काढण्यासाठी १५ रु. आकारले जातात.
Digital Satbara आपल्याला २ प्रकारे काढता येतो –
तलाठी कार्यालयात उतारे घेण्यासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागू नये त्यांचा वेळ वाचावा यासाठी महाराष्ट्र शासनाने डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, ८अ उतारे व फेरफार उपलब्ध करून दिले आहेत. Digital Satbara , ८ अ व फेरफार सर्व शासकीय व कायदेशीर बाबींसाठी वापरता येतात. घरबसल्या आपण आपल्या जमिनीचे उतारे कसे काढायचे ते या लेखात पाहू.
https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr शासनाची Digital Utare , ८अ, फेरफार काढण्यासाठी अधिकृत website आहे.
https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr शासनाची Digital Utare , ८अ, फेरफार काढण्यासाठी अधिकृत website आहे.
Digital Satbara – सर्व शासकीय व कायदेशीर बाबींसाठी वापरता येतात. प्रत्येक उतारा काढण्यासाठी १५ रु. आकारले जातात.
Digital Satbara आपल्याला २ प्रकारे काढता येतो –
Regular Login –
Login ID, Password टाकून आपण Login करू शकता. आपला Login ID, Password तयार करण्यासाठी New User Registration या पर्यायावर जाऊन आपला Login ID, Password तयार करू शकता.
Login ID, Password टाकून आपण Login करू शकता. आपला Login ID, Password तयार करण्यासाठी New User Registration या पर्यायावर जाऊन आपला Login ID, Password तयार करू शकता.
OTP Based Login –
या पर्यायाचा वापर करत असताना वापरकर्ता नोंदणीची आवश्यकता नाही. स्वतःचा mobile number टाकून OTP मिळवा आणि login करा.
टिप – Regular login व OTP Based login यांचे वॉलेट वेगवेगळे आहेत. त्यामुळे दोघांचे वॉलेट बँलेस वेगवेगळे आहेत. एका Login मधील रक्कम दुसऱ्या Login मध्ये वापरता येणार नाही.
- Digitally Signed 7/12 या पर्यायावर जा.
- जिल्हा निवडा
- तालुका निवडा
- गाव निवडा
- अंकित सातबारा पर्याय निवडा
- गट नंबर शोधा
- गट नंबर निवडा
- Downlod या पर्यायावर Click करा सातबारा उतारा Download होईल. Download झाल्यानंतर वॉलेट मधुन १५ रुपये कट होतील.
- Digitally Signed 8A या पर्यायावर जा.
- जिल्हा निवडा
- तालुका निवडा
- गाव निवडा
- खाता नंबर टाका
- Downlod या पर्यायावर Click करा ८अ उतारा Download होईल. Download झाल्यानंतर वॉलेट मधुन १५ रुपये कट होतील.

- Digitally Signed eFerfar या पर्यायावर जा.
- जिल्हा निवडा
- तालुका निवडा
- गाव निवडा
- फेरफार नंबर भरा
- Downlod या पर्यायावर Click करा फेरफार Download होईल. Download झाल्यानंतर वॉलेट मधुन १५ रुपये कट होतील.
जुने फेरफार येथे मिळतात.
- Digitally Signed eRecords या पर्यायावर जा.
- कार्यालय निवडा (तहसिलदार कार्यालय )
- जिल्हा निवडा
- तालुका निवडा
- गाव निवडा
- दस्तेवज निवडा (फेरफार)
- फेरफार नंबर भरा
- शोधा
Unsigned File (View) पर्यायात पाहण्यासाठी मोफत फेरफार मिळतील.
Digitally Signed (Download) या पर्यायामध्ये शासकीय कामासाठी फेरफार हवा असल्यास मिळेल, व त्यासाठी ३० रुपये आकारले जातात.

Comments
Post a Comment